वनस्पतींचे जैव उत्प्रेरक म्हणजे काय?
वनस्पतींचे जैव उत्प्रेरक म्हणजे काय?
वनस्पतींचे जैव उत्प्रेरक हे विविध पदार्थ आणि सूक्ष्मजीव यांचं गुंतागुंतीचं मिश्रण असतात किंवा त्यांना विविध सूक्ष्मजीवांचं मिश्रण असंही म्हणता येईल. ते झाडांच्या पानांवर किंवा मुळांजवळच्या जमिनीवर फवारले तर पोषक पदार्थांचं ग्रहण, त्यांच्या उपयोगातली तत्परता, अ-जैव तणावपूर्ण परिस्थिती सहन करण्याची क्षमता आणि पिकाच्या उत्पादनाची गुणवत्ता यात वाढ होते.
वनस्पतींसाठी वापरल्या जाणाऱ्या खतासारख्या इतर साधनांपेक्षा जैव उत्प्रेरक कशाप्रकारे वेगळे आहेत?

- जैव उत्प्रेरकांमध्ये पोषक पदार्थ असले तरी त्यांची काम करण्याची पद्धत खतांपेक्षा वेगळी असते.
- जैव उत्प्रेरक फक्त वनस्पतीच्या वाढीवरच परिणाम करतात आणि किड किंवा रोग यांच्याविरुद्ध ते थेट काम करत नाहीत.
- वनस्पतींचे जैव उत्प्रेरक हे पिकाचं पोषण आणि संरक्षणाला पूरक काम करतात.
Bio-stimulants and its benefits to crop
Bio-stimulants and its benefits to crop
वनस्पतींच्या जैव उत्प्रेरकांचं कार्य बीज अंकुरण्याच्या वेळेपासून सुरु होतं आणि वनस्पती जिवंत असेपर्यंत सुरु राहतं.

- जैव उत्प्रेरक कोणत्याही पिकाला देता येतात. उदा. शेतातलं पीक, भाज्या, बागेतली झाडं इ.
- ते वनस्पतीच्या शाकीय वाढीच्या आणि पुनरुत्पादनाच्या सगळ्या टप्प्यांवर परिणामकारक काम करतात.
- जैव उत्प्रेरक वनस्पतीच्या चयापचयाची कार्यक्षमता वाढवतात. त्यामुळे उत्पादन वाढतं आणि पिकाची गुणवत्ताही वाढते.
- ते पाण्याच्या अधिक कार्यक्षम वापराला चालना देतात.
- मातीमधल्या पूरक सूक्ष्मजीवांच्या विकासाला चालना देतात. त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते.
जैव उत्प्रेरकांचे फायदे केवळ एवढ्यापुरते मर्यादित नाहीत. त्यांचे आणखीही बरेच फायदे आहेत आणि इतर अनेक फायदे अद्याप आपल्याला माहित नाहीत.
वापराची पद्धत आणि प्रमाण
वापराची पद्धत आणि प्रमाण
जैव उत्प्रेरक हे द्रव, विद्राव्य भुकटी आणि दाणे अशा अनेक रुपांमध्ये उपलब्ध आहेत.
जैव उत्प्रेरकांच्या द्रव आणि विद्राव्य भुकटीचा वापर ठिबक सिंचनाद्वारे पिकाच्या पानांवर केला जातो
दाणे बहुतांशी मुळांजवळच्या मातीत मिसळले जातात.
जैव उत्प्रेरकाचं प्रमाण/मात्रा हे त्याचे घटकपदार्थ, घटकपदार्थांची संख्या आणि प्रत्यक्षातल्या अभ्यासावर अवलंबून असते. सर्वोत्तम परिणाम होण्यासाठी जैव उत्प्रेरकांच्या पिशवीवरची लेबल्स आणि वापराविषयीच्या सूचना नीट काळजीपूर्वक वाचाव्यात.
बोल्ट जी हा बाजारात उपलब्ध असलेला जैव उत्प्रेरक भात, कापूस, भाज्या अशा शेतातल्या विविध पिकांसाठी एकरी 4 किलोग्रॅम या प्रमाणात वापरता येतो. टॉमॅटो, मिरची, काळी मिरी अशा पिकांसाठी ही मात्रा एकरी 6 किलोग्रॅम एवढी असते. त्याचा जास्त परिणाम होण्यासाठी तो दुसऱ्यांदा वापरण्याची शिफारस केली जाते.
https://www.amazon.in/stores/page/4BCF8F6E-6CD0-45E5-B356-11E47DB3B290