पुदिना हे कृषी क्षेत्रातील एक नगदी पैसे मिळून देणारे पिक आहे. पुदिन्याचा वापर आयुर्वेदात प्राचीन काळापासून केल जातो.पुदिना लागवड देशात वेगवेगळ्या भागामध्ये केळी जाते,जसेकी काश्मीर ,पंजाब,उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड.सध्या पुदिना लागवड उत्तर प्रदेश मध्ये जास्त केळी जाते,परंतु पुदिनाची मागणी जास्त असल्यामुळे लागवड जास्त केली जाते. पुदिना पिकला मागणी जास्त असल्यामुळे बऱ्याच कंपनी शेतकर्यांना बियाणे आणि खाते देतात आणि तयार माल हि विकत घेतात.
पुदिना तेलाला जास्त मागणी वाढत आहे मेडिकल ,सौदर्य प्रसाधानामध्ये आणि जेवणा मध्ये ज्याच्या मुळे शेतकर्यांना फायदा होत आहे.भारत पुदिना पिक लागवडीमध्ये अव्वल आहे. पुदिना लागवड करावी म्हणून बरेचश्या शाषकीय व निम शाषकीय संस्था वेगवेगळ्या स्कीम्स तयार करून काम करत आहेत.
पुदिन्याचे प्रकार
पुदिन्याचे प्रकार
पुदिन्याचा वेगवेगळ्या जाती वेगवेगळ्या भगात आहेत, जसे कि पाण्यातील पुदिना ,बुधिया पुदिना ,जपनिज पुदिना आणि काळा पुदिना. जपनिज पुदिना जी जात उत्तर प्रदेश जास्त लागवड केळी जात आहे. बिहारचा आणि मध्य प्रदेश चा काही भागामध्ये हि जात आढळून येते. जपनिज पुदिना जी जास्त खडकाळ आणि पाणी जास्त धरून ठेवणाऱ्या जमिनीमध्ये येते याचे झाड 1 मीटर उंचीचे होतात.पुदिना पिकाची पाने अंडाकृती व थोडोसी लाल सर असतात शेतकरी पुदिना पिकातून 200-220 किलो उत्पन्न आणि 80-85 किलो लिटर तेल निघते.
वातावरण
वातावरण
पुदिना पिकासाठी सर्व प्रकारचे वातावरण फायदेशीर ठरते.
जमीन
जमीन
हलकी चिकणमाती, योग्य निचरा होणारी असलेली थोडीशी वालुकामय जमीन,पीएच 6 ते 7 असणारी जमीन पुदिना पिकाच्या उत्पादनासाठी योग्य आहे, खोल नांगरणी एक दोन वेळा केलेली जमीन झाडाची वाढ योग्य होण्यास फायदेशीर ठरते.
पुदिना पिकास लागणारी पिके
पुदिना पिकास लागणारी पिके
खते टाकण्या अगोधार जमिनीचे माती परीक्षण करून घ्यावे. पुदिना पिकासाठी 100 किलो शेणखत आणि 150 किलो एन.पि.के / एकर शेत तयार करते वेळी जमीनीत टाकून घ्यावे.झिंक ची करतारता सर्वत्र दिसून येते. त्यासाठी 20 किलो झिंक सल्फेट जमीन तयार करतेवेळेस जमीनीत टाकावे.
रोप लागवड
रोप लागवड
लागवड करण्यासाठी फेब्रुवारीच्या शेवटचा आठवडा ते मार्च महिन्या पर्यंत लागवड करू शकतो. बियाणे आणि झाड सकारा लागवडीसाठी वापरतात,लागवडी पूर्वी ट्रायकोडरमा ची बीज प्रकीर्या करावी. जर जागीच लागवड करायची असेल तर 4*4 से.मिटर ओळीतील अंतर ठेवावे व खोली 3 सेमी पेक्ष्या जास्त ठेऊ नये ,लागवडी नंतर लगेच पाणी द्यावे.
तण नियंत्रण
तण नियंत्रण
पुदिना लागवड करण्या अगोधार आपल्या शेतातील तण नियंत्रणहातानी किंवा यंत्राच्या सहायाने करणे गरजेचे आहे,तसेच लागवडी नंतर ३० दिवसांनी तणनाशक ची फवारणी करावी. पुदिना हे पिक जास्त दाट उगवत असल्याने वेळोवेळी त्याची तपासणी करावी आणि जरुरते प्रमाणे तणनाशक चा वापर करावा, किंवा हाताने गावात काढून टाकावे.
अंतर पिक लागवड
अंतर पिक लागवड
पुदिना हे पिक बाकी सर्व पिकासोबत लागवड करू शकतो ज्यामुळे शेतकर्यांना याचा फायदा जास्त होतो, पुदिना हे पिक विटीवर गवत या पिकासोबत अंतर पिक महानु लागवड करतात हिओ दोन्ही पिके 90-120 काढणी साठी घेतात. आणि या पिकांना खते एकसमान लागतात. पुदिना हे पिक लसून या पिकासोबत सुद्धा लागवड करतात ,नोव्हेंबर महिन्यात लसून लागवड करतात त्यानंतर दोन महिन्यांनी पुदिना लागवड उरलेल्या भागात करतात,ज्यामुळे शेतकर्यना दुप्पट फायदा होतो. पुदिना हे पिक उस या पिकासोबत हि अंतर पिक म्हणून गहू शकता.
रोग नियंत्रण
रोग नियंत्रण
पानावरील ठिपके रोग
पानावरील ठिपके रोग
हे बुरशीजन्य रोग आहे, या रोगाचे लक्षणे पानावर काळे दिसणारे डाग येतात त्यांतर पाने पिवळी पडून गळून पडतात, त्यासाठी कॉपर ओक्ष्य क्लोरीड नावाचे किंवा डीथाने नावाचे बुरशीनाशक २० दिवसाच्या अंतराने फवारणी कारवी.
भुरी रोग
भुरी रोग
भुरी रोग हा बुरशीमुळे होतो , पानाच्या वरती पांढरी भुरी तयार होते त्यामुळे झाडे कमकुवत होतात त्यासाठी शिफारस असलेले बुरशीनाशकाची फवारणी करावी.
किडीचा प्रादुर्भाव आणि नियंत्रण
किडीचा प्रादुर्भाव आणि नियंत्रण
केसाळ आळी
केसाळ आळी
हि आळी थंड वातावरणात जास्त नुसकान करते, पिवळा तपकिरी रंग असलेली 3 सेमी असलेली आली हिरवी पाने खात असते त्याचा परिणाम उत्पन्नावर होतो. कृषी अधिकारी यांच्याकडून सल्ला घेऊन किटक नाशकाची फवारणी करावी.
मावा
मावा
हि किड पानातील रस शोषून करतात, या किडीचा प्रादुर्भाव एप्रिल ते जून याकालावधीत जास्त होतो त्यामुळे झाडाची वाढ खुंटते,या किडीच्या नियंत्रणासाठी किटक नाशकाची फवारणी करावी.
काढणी
काढणी
पुदिना हे पिक 100-120 दिवसात काढणीला येते,हे पिक २-3 वेळा काढणे गरजेचे आहे.योग्य कावधीत काढणी नाही केली तर पिकातील ओईल चे प्रमाण कमिओ होते. पहिली काढणी फुले आल्यानंतर लगेच करून घ्यावी.
फायदे
फायदे
पुदिन्याची पाने बाजारात विकल्याने शेतकरी ना फायदा होतो परंतु जर तेल विकले तर अधिक फायदा होतो. एका एकरात 80 – 85 लिटर तेल निघते.तेलाला 1200-4000 रुपये भाव मिळू शकते किंवा अनेक कंपनी सौंदर्य प्रसाधन बनवणार्या कंपनी हे शेतकऱ्या कडून विकत घेतात.
हा लेख वाचल्याबद्दल धन्यवाद, आम्हाला आशा आहे की आपण लेख आवडण्यासाठी चिन्हावर क्लिक करा आणि लेख आपल्या मित्रांसह आणि कुटूंबासह देखील सामायिक करा!