शेतकरी मधमाशी पालन हे परागीभवनासाठी करतात.मधमाशी हे नकदी पिकामध्ये परागीभवनाचे काम करतात परंतू जंगली मधमाशी सुद्धा परागीभवनाचे काम करते. किटकनाशकापासून मधमाशीचे संरक्षण करणे गरजेचे आहे. आपण खात असलेले अन्न हे झाडापासून तयार झालेले असते त्यामध्ये 70 टक्के पिकामध्ये मधमाशीच्या परागीकारणाचे महत्व आहे. काही पिकामध्ये परागीकरण वाऱ्या मार्फत होते परिणामी त्या झाडावर फळाची सेटिंग जास्त असते.
किटकनाशकापासून मधमाशीचे संरक्षण
1. किड,तण,आणि रोगापासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी कीटकनाशक वापरतात आणि काही वेळा त्यांचा वापर आवश्यक असतो. तथापि, काही कीटकनाशके हि परागीकरण करणाऱ्या किड्यांना (मधमाशीला) विषारी आहेत आणि मधमाशी अश्या काही किटकनाशाकांच्या संपर्कात येऊ नये म्हणून काही उपाय योजना केल्या पाहिजेत. किटकनाशके हि नावाप्रमाणे किडीचे व्यवस्थापन करण्यासाठी बनवली आहेत,परंतु ते मधमाश्यासारख्या काही फायदेशीर असणाऱ्या किडीनाही विषारी ठरू शकतात. कीटकनाशाके वापरण्याआधी त्यावरील लेबल वाचणे गरजेचे आहे त्यामध्ये, मधमाश्यांसाठी कीटकनाशकांमधील विषारी घटक तसेच किटकनाशक फवारण्याची योग्य पद्धत आणि योग्य वेळ या गोष्टी अवलंब केल्यास मधामाश्याचे संरक्षण होय शकते.
- किड,तण,आणि रोगापासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी कीटकनाशक वापरतात आणि काही वेळा त्यांचा वापर आवश्यक असतो. तथापि, काही कीटकनाशके हि परागीकरण करणाऱ्या किड्यांना (मधमाशीला) विषारी आहेत आणि मधमाशी अश्या काही किटकनाशाकांच्या संपर्कात येऊ नये म्हणून काही उपाय योजना केल्या पाहिजेत. किटकनाशके हि नावाप्रमाणे किडीचे व्यवस्थापन करण्यासाठी बनवली आहेत,परंतु ते मधमाश्यासारख्या काही फायदेशीर असणाऱ्या किडीनाही विषारी ठरू शकतात. कीटकनाशाके वापरण्याआधी त्यावरील लेबल वाचणे गरजेचे आहे त्यामध्ये, मधमाश्यांसाठी कीटकनाशकांमधील विषारी घटक तसेच किटकनाशक फवारण्याची योग्य पद्धत आणि योग्य वेळ या गोष्टी अवलंब केल्यास मधामाश्याचे संरक्षण होय शकते.
2. शेतामध्ये परागीकारण करत असलेल्या फुला सोबत मधमाशीचा थेट संपर्क येतो त्यावेळी फवारणी करत असताना कीटकनासकासोबत संपर्क आला तर मधमाशीचा मृत्यू होऊ शकतो. परागीकरण करत असताना कीटकनाशक व किड यांचा थेट संपर्क आला तर ती मधमाशी आपल्या पोळा मध्ये जाऊन इतर मधमाशीच्या संपर्कात आल्यामुळे त्यांचा पण मृत्यू होउ शकतो.
- शेतामध्ये परागीकारण करत असलेल्या फुला सोबत मधमाशीचा थेट संपर्क येतो त्यावेळी फवारणी करत असताना कीटकनासकासोबत संपर्क आला तर मधमाशीचा मृत्यू होऊ शकतो. परागीकरण करत असताना कीटकनाशक व किड यांचा थेट संपर्क आला तर ती मधमाशी आपल्या पोळा मध्ये जाऊन इतर मधमाशीच्या संपर्कात आल्यामुळे त्यांचा पण मृत्यू होउ शकतो.
3. मधमाशी परागकण नेहमी सकाळी किंवा दुपारच्या वेळी गोळा करते. आपण जर संध्याकाळच्या वेळेस फवारणी केली तर परागीकरण करणाऱ्या मधमाशीचा थेट संपर्क कमी होईल. फुलोरा अवस्थेमध्ये फवारणी करणे टाळावे.
- मधमाशी परागकण नेहमी सकाळी किंवा दुपारच्या वेळी गोळा करते. आपण जर संध्याकाळच्या वेळेस फवारणी केली तर परागीकरण करणाऱ्या मधमाशीचा थेट संपर्क कमी होईल. फुलोरा अवस्थेमध्ये फवारणी करणे टाळावे.
- वेळवेगळ्या कीटकनाशकाचा विषारीपना मधमाशीला वेगळा वेगळा असतो.मधमाशीला कमी हानिकारक असलेले किटकनासकाची निवड करावी व फवारणीची योग्य पध्दत व योग्य मात्रा वापर केल्याने मधमाशीला विजा होणार नाही.
5. किटक नाशकाची अवशेष पण वेगळे वेगळे किटकनाशका नुसार असतात कमी अवशेष कालावधी असलेल्या किटकनाशकाची निवड करावी.किटकनाशक वापरात असताना लेबेल वाचून त्याचा वापर करावा.
- किटक नाशकाची अवशेष पण वेगळे वेगळे किटकनाशका नुसार असतात कमी अवशेष कालावधी असलेल्या किटकनाशकाची निवड करावी.किटकनाशक वापरात असताना लेबेल वाचून त्याचा वापर करावा.
6. काही वेळा वाऱ्याची गती जास्त असल्याने किटकनाशकाचा थेट संपर्क येऊ नये म्हणून काळजी घ्यावी.
- काही वेळा वाऱ्याची गती जास्त असल्याने किटकनाशकाचा थेट संपर्क येऊ नये म्हणून काळजी घ्यावी.
मधमाशीला परागीकरणासाठी करण्यासाठी परिणाम करणारे घटक

मधमाशीची संख्या तयार होण्यसाठी बरेच घटक म्हत्वाचे असते त्यामध्ये कीटकनाशक व बदलते हवामान महत्वाचे असते. सभोवताली असलेल्या मधपेठ्या परागीकरन करण्यासाठी मदत करतात पण त्यांचा किटकनाशका सोबत संपर्क येणे टाळावे.

शेतामध्ये योग्य प्रमाणात मधपेठ्या ठेवल्याने परागीकरण जास्त होते.वेगवेगळे पिकासाठी परागीभवनाच्या प्रकारानुसार मधमाशीची गरज असते.

काकडीमध्ये नर आणि मादी फुल वेगळे वेगळे असतात त्याचे परागीकरण वाऱ्या मार्फत होत नाही त्यासाठी 2-3 मधपेठ्या प्रती एकर असणे गरजेचे असते.इतर पिकासाठी एकरी 1 मध पेठी असणे अवश्यक आहे.

मधपेठी शेतामध्ये मधोमध 3 ठेवावेत त्यामुळे परागीकरण चांगले होऊ शकते. जर पीक वाढवलेलेअसेल तर मधमाशी त्याकडे अन्न स्त्रोत म्हणून जास्त आकर्षित होऊ शकतात.

मधमाशीचे परागीकरनासाठी पालन करणे
मधमाशीचे परागीकरनासाठी पालन करणे
मधमाशी पालन हे आर्थिक बाजू मजबूत करण्याचे एक व्यवसाय आहे.आपण हे रिकाम्या जागेमध्ये करू शकता जर हे बागेच्या सभोवताली केले तर मधमाशीला पुरेसे अन्न त्यांना मिळते. मधमाशी पालनासाठी योग्य जात ,पेठ्या ठेवण्याची योग्य पध्दत आणि पालन करणे हे प्रशिकशान घेण्यासाठी जवळच्या कृषी विज्ञान केंद्रावर प्राशिक्षण घेणे गरजेचे आहे. भारत सरकार यासाठी योजना राबवत आहे राष्ट्रीय मधमाशी पालन आणि मधमाशी मिशन दोन वर्षा पासून या योजना राबवत आहेत जेणेकरून मधुमाशीची गोड क्रांती होऊ शकेल.

हा लेख वाचल्याबद्दल धन्यवाद, आम्हाला आशा आहे की आपण लेख आवडण्यासाठी चिन्हावर क्लिक करा आणि लेख आपल्या मित्रांसह आणि कुटूंबासह देखील सामायिक करा!

4. वेळवेगळ्या कीटकनाशकाचा विषारीपना मधमाशीला वेगळा वेगळा असतो.मधमाशीला कमी हानिकारक असलेले किटकनासकाची निवड करावी व फवारणीची योग्य पध्दत व योग्य मात्रा वापर केल्याने मधमाशीला विजा होणार नाही.