परत
तज्ञ लेख
गहू पिकामध्ये यंत्रीकरणाचा उपयोग करून बीज प्रकीर्या

गहू हे मनुष्याच्या मुख्य प्राथमिक अन्नांपैकी एक आहे आणि जगातील जवळजवळ सर्व समशीतोष्ण आणि उपोष्णकटिबंधीय प्रदेशांमध्ये गव्हाची लागवड होते. उत्तर भारत हा भारतातील एक महत्त्वाचा गहू उत्पादक प्रदेश आहे.बियाणेजन्य रोगांमुळे शेतकऱ्यांना उत्पन्न कमी होण्याची समस्या येत आहे आणि हंगामाच्या प्रारंभी झालेल्या किडीच्या प्रादुर्भावामुळे गव्हाच्या पिकाची वाढ आणि उत्पादनक्षमतेवर परिणाम झाला आहे. बियाण्याला आतून किंवा बाहेरुन चिकटलेले रोगकारक जंतू बियाणे दूषित करतात आणि त्यामुळे विविध रोग होऊ शकतात.

बीज प्रक्रियेचे फायदे

बीज प्रक्रियेचे फायदे

undefined

बीज प्रक्रिया हा पीक संरक्षणासाठी सर्वात नेमका, प्रभावी, व्यावहारिक, कमी खर्चातला आणि पर्यावरणाला अनुकूल पर्याय आहे. त्यामुळे पेरणीच्या वेळेपासूनच पीकाला संरक्षण मिळते आणि उगवण्याच्या तसेच मुळे धरण्याच्या काळात पीक सुरक्षित राहते. यातला सक्रिय घटक केवळ प्रत्येक बियाण्याच्या पृष्ठभागावर असतो, म्हणून तो नेहमी आवश्यक असलेल्या ठिकाणीच राहतो.

बीज प्रक्रियेतली आव्हाने

बीज प्रक्रियेतली आव्हाने

एकसमान बीजप्रक्रिया उत्पादनाची इच्छित कार्यक्षमता सुनिश्चित करते.शेतकऱ्यांना असमान बीजप्रक्रिया, मजुरीचे वाढलेले दर, शेतमजुरांची टंचाई आणि हाताने बीजप्रक्रिया करताना गैरसोयीचा सामना करावा लागतो. हाताने बीजप्रक्रिया करताना बियाणे उत्पादनातील अपर्याप्त कोटिंगमुळे शेतक-यांना बीजोपचाराच्या उत्पादनाची पूर्ण क्षमता लक्षात येत नाही.

बायर काय करत आहे?

बायर काय करत आहे?

गहू पिकामध्ये यंत्रीकरणाचा उपयोग करून बीज प्रकीर्या

पाच वर्षांपूर्वी, बायरने क्रॉप सायन्स यूएसएकडून सीए 3535 ही स्वयंचलित बीजप्रक्रिया यंत्रे आयात करुन या राज्यांमध्ये बीजप्रक्रिया यांत्रिकीकरण मोहिमेची सुरुवात केली होती. बायर क्रॉपसायन्स इंडियाने बीजप्रक्रिया यंत्रे स्थानिक गहू उत्पादकांना उपलब्ध करुन दिली आहेत, यामुळे गहू उत्पादक शेतकरी त्यांच्या बियाण्यावर रॅक्सिल इझी या प्रसिद्ध बुरशीनाशकाची प्रक्रिया करतात.

गहू हे मनुष्याच्या मुख्य प्राथमिक अन्नांपैकी एक आहे आणि जगातील जवळजवळ सर्व समशीतोष्ण आणि उपोष्णकटिबंधीय प्रदेशांमध्ये गव्हाची लागवड होते. उत्तर भारत हा भारतातील एक महत्त्वाचा गहू उत्पादक प्रदेश आहे.बियाणेजन्य रोगांमुळे शेतकऱ्यांना उत्पन्न कमी होण्याची समस्या येत आहे आणि हंगामाच्या प्रारंभी झालेल्या किडीच्या प्रादुर्भावामुळे गव्हाच्या पिकाची वाढ आणि उत्पादनक्षमतेवर परिणाम झाला आहे. बियाण्याला आतून किंवा बाहेरुन चिकटलेले रोगकारक जंतू बियाणे दूषित करतात आणि त्यामुळे विविध रोग होऊ शकतात.

गहू हे मनुष्याच्या मुख्य प्राथमिक अन्नांपैकी एक आहे आणि जगातील जवळजवळ सर्व समशीतोष्ण आणि उपोष्णकटिबंधीय प्रदेशांमध्ये गव्हाची लागवड होते. उत्तर भारत हा भारतातील एक महत्त्वाचा गहू उत्पादक प्रदेश आहे.बियाणेजन्य रोगांमुळे शेतकऱ्यांना उत्पन्न कमी होण्याची समस्या येत आहे आणि हंगामाच्या प्रारंभी झालेल्या किडीच्या प्रादुर्भावामुळे गव्हाच्या पिकाची वाढ आणि उत्पादनक्षमतेवर परिणाम झाला आहे. बियाण्याला आतून किंवा बाहेरुन चिकटलेले रोगकारक जंतू बियाणे दूषित करतात आणि त्यामुळे विविध रोग होऊ शकतात.

शेतकऱ्यांना गव्हासाठी प्रभावी बीजप्रक्रिया, मजुरांच्या टंचाईवर उपाय, वापरण्याची सुविधा आणि मौल्यवान वेळ वाचविणे हे फायदे होत आहेत. शेतामध्ये बीजप्रक्रिया करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सीएफ 35 यंत्र एक वरदान ठरत आहे, कारण ते आता गावपातळीवरही उपलब्ध आहे.

बीज प्रक्रिया संकल्पनेचा प्रसार आणि बीज प्रक्रियेचे यांत्रिकीकरण?

बीज प्रक्रिया संकल्पनेचा प्रसार आणि बीज प्रक्रियेचे यांत्रिकीकरण?

undefined

यांत्रिक बीजप्रक्रियेविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी गावांमध्ये, कृषि उत्पादनांच्या बाजारपेठेत आणि मंडयांमध्ये बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक मोहिमा आणि शेतकरी सभा आयोजित केल्या जातात.या मोहिमा दरम्यान, शेतक-यांनी सीएफ 35 ची कार्यपद्धती - सहजता, वेग आणि प्रक्रियेची गुणवत्ता या गोष्टी प्रत्यक्षच पाहता येतात.

आम्ही सरकारी बीजप्रक्रिया मोहिमेतही सहभागी होतो आणि शेतकऱ्यांमध्ये बीजप्रक्रियेविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी यांत्रिक बीजप्रक्रियेचे फायदे दाखवतो.

2018 च्या रबी हंगामात, पंजाब, हरयाणा आणि राजस्थानमधील गहू उत्पादकांना सीएफ 35 यंत्राचा फायदा झाला आणि त्यांनी 250,000 एकर जमीनीसाठी बीजप्रक्रिया केली. खरीप हंगामात मका, तांदूळ आणि ज्वारीसारख्या पिकांच्या बियाण्यांवरही शेतकरी प्रक्रिया करतात.

बीज प्रक्रियेचे फायदे

बीज प्रक्रियेचे फायदे

आमचे मोबाईल अँप डाउनलोड करा

जाता-जाता शेत: आमच्या अँपसह, कधीही, कुठेही खरोखर-वेळ मार्केट डेटामध्ये प्रवेश करा. तुमच्या भाषेतही उपलब्ध.

google play button
app_download
stars इतर विनामूल्य वैशिष्ट्ये stars
आता अँप डाऊनलोड करा