ही योजना पहिल्या ‘प्रधानमंत्री कौशल विकास योजना’ वेबसाइटवर प्रकाशित करण्यात आला आणि अधिक माहितीसाठी, आपण ‘प्रधानमंत्री कौशल विकास योजना’ वेबसाइटवर भेट देऊ शकता.
वर्णन : प्रधान मंत्री कौशल्य विकास योजना ही शासनाची महत्वकांक्षी योजना आहे . NSDC अंतर्गत ह्या योजनेद्वारे २४ लाख युवक आणि युवतीना कौशल्य विकासासाठी मदत करण्यात येईल.
पात्रता : 1 कोणतीही व्यक्ती ज्याचे वय १४ वर्षांपेक्षा जास्त असेल २ भारताचे मूळ रहिवासी व्हा
प्रक्रिया : -
- लाभार्थ्याने प्रशिक्षण केंद्रावर जाऊन स्वताहाच्या नावाची नोंदणी करून घ्यावी (प्रशिक्षण केंद्रांची यादी खाली दिलेल्या लिंक मध्ये जाऊन पहावी )
- प्रशिक्षण संपत आल्यावर केंद्र तुमचे मुल्यांकन करेल
- मुल्यांकन चाचणी मध्ये तुम्ही उत्तीर्ण झालात तर तुम्हाला शासनाकडून प्रोत्साहन पर रक्कम देण्यात येईल
- तसेच तुम्हाला सरकारकडून प्रमाणपत्र सुद्धा मिळेल
•PMKVY Toll Free Number : 088000-55555 •E-mail : pmkvy@nsdcindia.org
लाभार्थी दुसऱ्या कुठल्या केंद्रावरून प्रशिक्षण घेत नसावा लाभ : कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण आणि प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर शासनाकडून प्रोत्साहन पर रक्कम